रवीची गीता चिकित्सा Artwork

रवीची गीता चिकित्सा

आपण बऱ्याचदा भगवद्गीतेचा, आपला पूज्य धर्मग्रंथ म्हणून अभिमानाने उल्लेख करतो. पण ओळखीच्या मित्रमंडळीत आणि नातेवाईकात चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की भगवद्गीतेतील श्लोक बऱ्याच जणांना पाठ असतात पण त्यात नक्की काय लिहिले आहे हे अनेकांना, अगदी माझ्या आई वडिलांच्या पिढीतील लोकांनाही अजिबात माहीत नव्हते. हे podcast ऐकल्यावर जर तुम्हाला कोणी विचारलं की भगवद्गीता हा तुमचा धर्मग्रंथ कधी तुम्ही वाचलाय का आणि त्यात काय लिहिलंय? तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की होकारार्थी देता येईल. मग भले तुम्हाला त्यात लिहिलेल्याचा अन्वयार्थ कळला असो वा नसो.

रवीची गीता चिकित्सा